English (US)en

नमस्कार मंडळी!

मराठी मित्र मंडळ जर्मनी

खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे 

प्रख्यात अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची बहुरूपी एकांकिका 

" चिमणराव ते गांधी"

प्रभावळकरांच्या बहुविध भूमिकांचे 'रेकॉर्डेड' आणि 'लाईव्ह' अश्या दोन्ही प्रकारचे दर्शन या कार्यक्रमात घडते. तसेच या भूमिकांसाठी केलेल्या अभ्यासाचे मर्मही प्रभावळकर रसिकांना सांगतात. 

 

वेळ - 29.04.2017, 10:30 am to 01:30 pm

स्थळ  -  

Düsseldorfer Marionetten Theater im Palais Wittgenstein

Bilker Strase 7 

40213 Düsseldorf.


शुल्क

सभासद - निःशुल्क !!!
१५.०४ पर्यंत बुकिंग केल्यास :
  • १४ वर्षाखाली --> ५ €
  • इतर - १५ €
१५.०४ नंतर  :

२०१७ चे  सभासद होण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक अनोखी scheme घेऊन आलोय!
त्याचा अवश्य लाभ घ्या आणि MMM चे सभासद व्हा!!
त्वरा करा !
Offer २९.०४.२०१७ पर्यंत सीमित!

 अधिक माहितीसाठी  :